Submit your shop/restaurant/etc to Dhulecity.info and we'll publish it.
Latest Dhule News
- घरकुल गैरव्यवहारातील संशयितांवर उगारली चप्पल February 22, 2012जळगाव -  घरकुल गैरव्यवहारात अटकेत असलेल्या चारही संशयितांना न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर परत नेत असताना एका तरुणाने संशयितांच्या दिशेने चप्पल उगारून धाव घेतल्याची घटना घडली. पोलिसांनी तत्काळ त्यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. जळगाव नगरपालिकेच्या बहुचर्चित घरकुल गैरव्यवहार […]
- निवडणुकीमुळे वातावरण कलुषित; संत साहित्यामुळे निर्मळ होईल February 22, 2012नाशिक -  'निवडणुकीमुळे झालेले कलुषित वातावरण संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निर्मळ होण्यास मदत होणार असून, सर्व संत सज्जनांचे नाशिकरांनी स्वागत करावे,'' असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केले. पुण्याच्या वारकरी साहित्य परिषदेतर्फे पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान नाशिकमध्ये होत आह […]
- महापालिकेत सतरा बिल्डर; तर पंचेचाळीस करोडपती February 22, 2012नाशिक -  अवघ्या 82 कोटींच्या भांडवलावर सुरू झालेल्या महापालिकेचा कारभाराने हजार कोटींचा टप्पा कधीच पार केल्याने श्रीमंत महापालिकांमध्ये नाशिकचे नाव घेतले जाते. श्रीमंत महापालिकेचे प्रतिनिधित्व करणे प्रतिष्ठेचे मानले जाऊ लागल्याने आता महापालिकेच्या सभागृहात श्रीमंत नगरसेवकांची संख्याही वाढू लागली आहे. यंदाच्या 122 नगरसेवकांच्या महापालिकेत तब्बल 45 नगर […]
- जिल्ह्यात सुमारे तीन हजार शाळांत स्वच्छतागृहांची वानवा February 22, 2012नाशिक -  जिल्ह्यातील दोन हजार 929 शाळांमधून अद्यापही विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांची व्यवस्था होऊ शकलेली नाही. त्यातील सर्वाधिक दोन हजार 710 शाळांमधून विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहांची वानवा आहे. तसेच महापालिका आणि पालिकांच्या 193 शाळांमधून स्वच्छतागृहाच्या सुविधेचा अभाव आहे. स्वच्छतेचा संस्कार विद्यार्थिदशेपासून बिंबवला जात असतानाच आरोग्याची काळजी […]
- शिपायाचा मुलगा होतोय अमेरिकन डॉक्टरेट February 22, 2012पाचोरा -  गरिबी ही प्रगतिपथावरील अडचण नसून, स्वप्नपूर्तीसाठी पेटून उठण्याची सुवर्णसंधी असते, हे गृहीतक तालुक्यातील वाडी शेवाळे येथील ध्येयवेड्या तरुणाने सिद्ध करून दाखवले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणात त्याने घवघवीत यश मिळविले. जिल्हा परिषद शाळा आणि "पीटीसी' संचलित जनता हायस्कूलच्या भिंतीमध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेऊन हा तरुण श […]
Attraction
22. May, 2011
Rajwade Sanshodhan Mandal
Rajwade Sanshodhan Mandal in Dhule is a famous museum established in 1932 which consists of a big collection of articles collected by famous historian V.K. Rajwade. There are many historical articles of the Mughal and Rajput period. In which, there are colored pictures, coins, historical copper plates, stone and metal statues, old hand written historical [...]
22. May, 2011
Nakane Lake
The Nakane Lake is a reservoir which provides water to the city of Dhule. The surrounding of the lake is green but however needs to be given more attention by the authorities. People come here to sit and relax in the evenings.
Recent Comments